आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Traveler Now Enjoy Travel In These 5 Cities Because It Is Famous For Women Safety.

तरुणींना सुरक्षित फिरण्यासाठी प्रसिध्द आहेत ही जगातील 5 शहरे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरायला जाण्याअगोदर तरुणींच्या सुरक्षीततेची काळजी सर्वात जास्त असते. यासाठी काही देश आता सुरक्षीतेची काळजी घेत आहेत. हे आहेत जगातील 5 महिलांसाठी सुरक्षीत असलेले प्रसिध्द शहरे.. चला तर मग पाहुया ही कोणती 5 शहरे आहेत...

रेज्वैक, आइसलँड
आइसलँडला वुमन्स ट्रॅवल सेंटरने महिला सुरक्षेच्या बाबतीत नंबर वर ठेवले आहे. ही रेटिंग ग्लोबल पीस इंडेक्समध्ये तरुणींसोबत होणारा सेक्शुअल अब्यूज आणि मिसबिहेवचे कमी प्रमाण असल्याच्या आधारावर दिली आहे. येथे ग्लेशियर हायकिंग, स्कीइंग, वाइकिंग आणि हॉर्स रायडिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अनेक टूर कंपन्या रेज्वेकमध्ये येणा-या गेस्टला एलिवेटर राइडची अशी सुविधा देतात, ज्यामध्ये दोन मिनिटात ग्लेशियर आणि वॉटर फॉल्सचे सुंदर दृष्य पाहायला मिळते.
पुढील स्लाईडवर वाचा... तरुणींच्या सुरक्षीततेसाठी कोणती शहरे प्रसिध्द आहेत...