आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 7 दिवस या 5 स्टेप केल्याने पोटाची चरबी होईल कमी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटाची चरबी तुमचे लुक्स तर बिघडवतेच यासोबतच अनेक आजारांना आमंत्रनही देते. आजच्या काळात पोटाच्या चरबीची समस्या अनेक लोकांना आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बैठेकाम आहे. स्वतःला अॅक्टीव्ह ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करणे तर आवश्यक आहेच त्यासोबतच योग्य आहार घेणे सुध्दा महत्त्वाचे असते. तुमची ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही सोप्या 5 स्टेप घेऊन आलो आहोत. या फक्त 7 दिवसात अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करु शकता. मग विचार काय करताय... वाचा या सोप्या स्टेप्स...

पहिली स्टेप
पोट कमी करण्यासाठी क्रंच एक्सरसाइज सर्वात बेस्ट मानली जाते. क्रंच नंतर कार्डियो, मसल्स बिल्डिंग आणि नंतर एब्स एक्सरसाइज करा. आठवड्यातुन 20 मिनिट कार्डियो एक्सरसाइज, 15 मिनिट मसल्स बिल्डिंग आणि फक्त 5 मिनिट एब्स एक्सरसाइज करावी. क्रंच करताना तुम्ही तुमचे पाय एकदम सरळ ठेवावे. असे केल्याने पोटाच्या मसल्सवर खुप लवकर परिणाम होतो. रिवर्स क्रंचला कोर मसल्स मजबूत करण्यासाठीची सर्वात चांगली पाचवी एक्सरसाइज मानले जाते.
झटपट पोट कमी करायचे असल्यास पुढील स्लाईवर क्लिक करुन जाणुन घ्या या 5 स्टेप्स विषयी...