आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज रात्री करा हे 5 उपाय, लठ्ठपणा होईल दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक लठ्ठपणापासुन त्रस्त आहेत. वेळ कमी असल्यामुळे एक्सरसाइज देखील नियमीत करता येत नाही. अशात वजन कमी करणे खुप अवघड होते. परंतु तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. आम्ही तुमच्यासाठी काही असे उपाय घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा कायमचा दूर होईल चला तर मग पाहुया हे खास 5 उपाय कोणते आहेत...

मिर्ची
झोपण्याअगोदर मिर्चीचे सेवन करा, मिर्ची फॅट कमी करण्यासाठी खुप फायदेशीर असते.
पुढील स्लाईडवर वाचा... असेच काही सोपे सोपे आणि फायदेशीर उपाय...