आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमी वयात वयस्क दाखवतात, फॅशनच्या या 5 लहान चुका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 व्या वर्षी आपण 16 वर्षाचे दिसु इच्छितो आणि जेव्हा 40 वर्षाचे होते तेव्हा 25 वर्षाचे, परंतु वयाचा आपल्या वयस्क दिसण्याशी काहीच संबंध नसतो. ही आपल्या फॅशनची समज आहे जी आपल्याला म्हातारे किंवा तरुण दाखवते. जाणुन घ्या फॅशनच्या 5 चुकांविषयी ज्यामुळे तुम्ही वयापेक्षा जास्त मोठे दिसतात.

1. जीन्स फिटिंग
खुप जास्त फिट जीन्स किंवा मोकळी जीन्स प्रत्येक बॉडी टाइपला सूट करत नाही. पेग-लेग-हाइ वेस्ट जीन्सला अवॉयड करा. बेलबॉटम घालु नका.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणत्या 4 फॅशनच्या चुका कमी वयात वयस्क दाखवतात...