आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज गर्लसाठी खास फॅशन ट्रिक्स, वापरा या पध्दती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा कॉलेजमध्ये तुमचा ड्रेस खराब होतो किंवा एका चांगल्या ब्रँडेंट टि-शर्ट वर डिओडरन्टचा डाग लागतो, तेव्हा तुम्ही काय करता ? असो, जगात प्रत्येक गोष्टीसाठी उपाय आहे. मग ती फॅशनच्या बाबतीतील गोष्ट का असे ना.. आम्ही सांगत आहोत उत्तम अशा ५ फॅशन टिप्स ज्या तरुणींनी अवश्या फॉलो केल्या पाहीजे.
वोडकाने दुर करा डीओचे डाग
जेव्हा तुम्ही तुमचा एखादा ड्रेस खुप दिवसांनंतर कपाटातुन घालायला काढताता तेव्हा त्या वेगळात वास येतो. हा वास नॅपथेलिन बॉल्सचा असतो, ज्याच्यासोबत तुम्ही तुमचा ड्रेस पॅक करुन ठेवलेला असतो. या वासापासुन मुक्ती मिळवण्यासाठी वोडका आणि पाणी मळवुन शिंपा.(यासाठी पाणी आणि वोडक्याचे प्रमाण सारखे असायला हवे.) हे ड्रेसवर शिंपडल्याने ड्रेसचा वास गायब होईल.
पुढील स्लाईडवर वाचा... कॉलेज गर्लसाठी बेस्ट टिप्स