आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Foods Which Refresh You Mood And Maintain Health Both

खराब मूड चांगला करायचा असेल तर खा आयस्क्रीम आणि प्या कॉफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्याचे असे काही पदार्थ आहे जे खाल्ल्याने चेह-यावर तात्काळ हास्य येते आणि मूड रिफ्रेश होतो. यामुळे यानंतर कधीही मूड घराब झाला तर पिज्जा, बर्गर सारखे बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी खाली दिलेले फूड आयटम्स खा. ज्यामुळे तुमचा मूड आणि आरोग्य दोन्ही चांगले राहिल.

आयस्क्रीम
खराब मूड एका झटक्यात चांगला करण्यासाठी आयस्क्रीम फायेदशीर आहे. या डेजर्टमुळे फक्त स्वाद मिळत नाही तर मेंदू फ्रेश होतो. तुम्ही कोणत्याही फ्लेवरची आयस्क्रीम खाऊ शकता. एका स्टडी प्रमाणे आयस्क्रीम हॅपी हार्मोंसवर लवकर परिणाम करते.

पुढील स्लाईडवर क्लिककरुन पाहा मूड फ्रेश करणारे काही फूड्स विषयी सविस्तर माहिती...