आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्दी, टेस्टी रेसिपी बनवण्यात मदत करतील या वेबसाइट्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील एका सदस्याला मसालेदार जेवण पसंत आहे तर दुस-याला ऑयली. तर मुलांसाठी हेल्दी फूड बनवावे लागते. सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जेवण रोज तयार करणे ही सोपी गोष्ट नाही. अशा वेळी तुम्ही या वेबसाइटची मदत घेऊ शकता. आज आपण पाहूया या हेल्दी, टेस्टी रेसिपी बनवण्यात मदत करणा-या वेबसाइट्स विषयी...

हेल्दी आणि लो कॅलरी फूड
जर तुम्ही घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊ इच्छिता, परंतु हेल्दी फूडच्या नावाने घरातील सर्व लोक दूर पळतात. तर ही वेब साइट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या वेवसाइटवर लो कॅलरी फूड रेसिपी मोठ्या प्रमाणात मिळतील. जर सलादसोबत एक्सपेरीमेंट्स करणे पसंत असेल तर येथे हेल्दी डिशेश बनवण्याच्या अनेक रेसिपी मिळतील. पास्ता, सैलेड, ज्यूस, सूप तयार करण्यासाठी या बेवसाइटचा वापर करा...

http://www.eatingwell.com/
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजुन कोणत्या वेबसाइट्स टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तयार करण्यात मदत करतील...