आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिरियड्सच्या वेळी तुम्हालासुध्दा होतो का हा त्रास, करा हे खास उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिरियड्सच्या काळात जास्त ब्लीडिंग झाल्याने अशक्तपणा येऊ शकतो. या अडचणीला चिकित्सा जगात menorrhagia नावाने ओळखले जाते. प्रत्येक तरुणीची पिरियड्स सायकल दुस-यापेक्षा वेगळी असते. काहींची सायकल 5 दिवसांची असते तर काहींची सात दिवसांची असते. अनेक तरुणींना या काळात खुप वेदना होतात. तर काही तरुणींना जास्त वेदना होत नाही. काहींना ब्लीडिंग क्लॉटस् च्या रुपात होते. अशा स्थितीत खुप वेदना होतात. वजन खुप जास्त असणे किंवा काही मेडिकल कंडिशन्स यामुळे जास्त प्रमाणात ब्लिडींग होऊ शकते. यामुळे अनेक वेळा असे होते की, तरुणींना एनीमीयाचा प्रॉब्लम होतो. चला तर मग पाहुया हा त्रास दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील...

1. थंड बॅग
जर तुम्हाला परियड्सच्या काळात खुप जास्त ब्लीडिंग होत असेल तर, तुम्ही एक थंड बॅग सोबत ठेवा. यामुळे ब्लीडिंग कमी होईल. सोबतच वेदनाही कमी होतील. एका टॉवेलमध्ये बर्फाचे काही तुकडे टाकुन बांधुन घ्या. हे 15 ते 20 मिनिट पोटावर ठेवा. यामुळे तुम्हाला अवश्य आराम मिळेल.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणते उपाय केल्याने पिरियड्सच्या वेदना कमी करता येतात...