आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात बॉडीला हेल्दी ठेवतील 5 हॉट ड्रिंक्स, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होतेच. परंतु जेव्हा ही गोष्ट स्किनच्या ड्रॉयनेसला वाढवते तेव्हा ही समस्या सीरियस बनु शकते. हिवाळ्यात दिवसातुन 7-8 ग्लास पाणी पिने ही थोडे अवघड असते. परंतु पाण्याला ऑप्शन म्हणुन असे अनेक ड्रिंक्स आहेत जे बॉडीची उष्णता टिकवून ठेवण्यासोबतच ते हेल्दी ठेवण्याचे काम करतील.

हॉट वॉटर लेमन इंफ्यूजन
साहित्य
एक कप उकळलेले पाणी, अर्धा कापलेले लिंबू, थोडीशी हळद, चिमुटभर लाल मिर्ची, चिमुटभर मीठ आणि थोडीशी पिठी साखर.

कृती
हे सर्व साहित्य पाण्यात टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करुन उकळून घ्या. मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे. यासोबतच हे घेतल्याने बॉडीला अँटीऑक्सीडेंट मिळते.

हिवाळ्या उब देणारे आणि हेल्दी ठेवणारे ड्रिंक आणि ते तयार करण्याच्या सोप्या पध्दती जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...