अनेक तरुणींसाठी पीरियड्स एक भयानक त्रास असतो. महिन्याच्या त्या दिवसात तरुणींमध्ये अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. ज्यामुळे त्यांचा स्वभाव आणि शारीरिक प्रक्रिया बदलते. काही तरुणींसाठी हे दिवस खुपच त्रासदायक असतात तर काहींसाठी सामान्य असतात. तरुणींच्या या दिवसांवर पुरुष अनेक अंदाज लावतात परंतु पीरियड्स एक नैसर्गिक प्रक्रिया हे जाणुन घेणे आवश्यक आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची ही एक प्रकिया आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अजुनही याविषयी सर्वांसमोर चर्चा केली जात नाही. यामुळे या दिवसातील काही गोष्टी उघड होऊ शकत नाही. आज आपण जाणुन घेणार आहोत पीरियड्स संबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टी...
1. तरुणी एक्सायटेड होतात
महिन्याच्या त्या दिवसात तरुणींमध्ये काही हार्मोनल बदल होतात. या बदलांमुळे त्या एक्सायटेड होतात. या काळात त्या आपल्या पार्टनरकडे जास्त आकर्षित होतात.
पीरियड्स संबंधीत अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...