आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकअप करताना करु नका या 5 चुका, होतो वाईट परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच केलेल्या एका सर्वेमध्ये मेकअप संबंधीत काही चुका समोर आल्या आहेत, ज्या चेह-याच्या लुकचा बिघडवतात. तुम्ही तुम्हीसुध्दा या चुका लक्षात ग्या आणि टाळण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पाहूया या चुका कोणत्या...

मसकारा जास्त नसावा
डोळ्यांना आकर्षक करण्यासाठी अनेक वेळा जास्त मसकारा लावला जातो. अशा चुकांपासुन दूर राहा आणि मसका-याचा योग्य प्रमाणात वापर करा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मेकअपच्या काही टिप्स विषयी...