आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशय आणि अॅटीट्यूडसारख्या 5 चुकांमूळे येतो नात्यात दुरावा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैत्री पासुन तर पति-पत्नी आणि प्रेमासारखे सर्व नाते हे समजुतदारपणे टिकवले जातात. संशय आणि गैरसमज ही दोन कारणे नात्यात दूरावा निर्माण करतात. नात्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही समजुन घेणे गरजेचे असते. परंतु या गोष्टी समजुन घेतल्या नाहीत तर नात्यात दूरावा येऊ शकतो. चला तर मग पाहुया कोणत्या गोष्टींमुळे नात्यात दुरावा येतो आणि ते कसे दूर करता येईल...

1. स्पेस आवश्यक
कोणत्याही नात्यात गोडवा आणि प्रेम टिकवुन ठेवण्यासाठी स्पेस खुप आवश्यक आहे. स्पेसचा अर्थ प्रत्येक प्रकारची सूट देणे असा होत नाही तर त्यांचे शोकपाणी पुर्ण करण्यासाठी वेळ देणे. यामुळे फक्त रिलॅक्स वाटत नाही तर आपलेपणाची जाणिव होते. म्हटले जाते की, दूर राहिल्याने प्रेम वाढते. तुम्हीही काही असेच करुन पाहा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन नात्यात येणा-या दुराव्या विषयी जाणुन घ्या...