आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळत-नकळत पालक मुलांसोबत करतात या 5 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तुम्ही त्यांना रागवत असाल. परंतु त्यांचे संगोपन करताना तुम्ही काही चुका करतात. याविषयी तुम्हाला माहिती नसेल. परंतु या लक्षात घेणे खुप महत्त्वाचे आहे. या चुका लक्षात घेऊन आणि सुधारुन तुम्ही चांगले पालक बनू शकता. आज आपण पाहणार आहोत पालकांकडून होणा-या चुकांविषयी...
तुलना करणे
प्रत्येक मुलांमध्ये स्वतःचे वेगळे टॅलेंट असते. जे टॅलेंट त्यांचे मित्र किंवा भावांपेक्षा खुप वेगळे असते. आपल्या मुलाची तुलना दुस-या मुलासोबत करुन तुम्ही त्यांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवतात. वेळोवेळी मुलांची तुलना दुस-या मुलांसोबत केल्यावर त्यांना वाटते की, त्यांच्यात कोणतीच खास गोष्ट नाही. ते स्वतःला दुस-यांपेक्षा कमी समजू लागतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पालक मुलांवर संस्कार करताना कोणत्या चुका करतात...