आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांच्या या पाच गोष्टी घाबरवून टाकतात तरुणींना...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक नात्यात सर्वात चांगली गोष्टी असते ती म्हणजे एकमेकांची काळजी घेणे. परंतु कधी-कधी तरुणांच्या काही गोष्टी तरुणींना घाबरवून टाकतात. मग त्या विचार करतात की, या नात्यात मला काही महत्त्व आहे का... चला तर मग जाणुन घेऊ लहान लहान खास गोष्टी ज्यामुळे तरुणींना भीती वाटते.

यौन संबंधांवर जोर
नात्याच्या सुरुवातीलाच जर तुम्ही एखाद्या तरुणीला सेक्स रिलेशन बनवण्यासाठी हट्ट केला तर समजून घ्या की तुम्ही अती केले आहे. कारण तरुणी मानसिक रुपाने तुमच्या जवळ आल्यावरच शारीरिक रुपात तुमच्यासोबत सुरक्षित फिल करते. जर तुम्ही त्या अगोदरच तिला सेक्सची मागणी केली तर तिला वाटते की, तुम्ही फक्त फिजिकली इन्वाल्व होऊ इच्छिता. अशा वेळी तिला नाते कमकुवत असल्या सारखे वाटते. तिला एक प्रकारचे भीती वाटायला लागते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या तरुणींना अजून कोणत्या गोष्टींची भीती वाटते...