आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा आणि इन्फेक्शनपासून दूर राहायचे असेल तर करु नका या 5 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळा सुरु आहे. अशा वेळी लोकांना अंथरुनातच राहायला आवडते. ही एक वाईट सवय आहे. एक्सपर्ट सांगतात की, वजन कमी करण्यासाठी हिवाळा बेस्ट सिजन आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा फायदा आपण फक्त हिवाळ्यातच घेऊ शकतो. आज आपण जाणुन घेऊया फिट राहण्यासाठी कोणत्या 5 चुका करु नये...

1. हाय कॅलरी जेवण
हिवाळ्यात लोक पराठे आणि पूरी यांसारखे पदार्थ जास्त खातात. कारण त्यांना वाटते की, या वातावरणात प्रत्येक प्रकारचे जेवण सहज पचते. परंतु हेवी जेवण करणे आणि घरातच बसून राहणे हे शरीरासाठी चांगले नसते. तुम्ही या ऐवजी हिवाळ्यात सूप घेऊ शकता. जे टेस्टी असण्यासोबतच शरीरासाठी फायदेशीर असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हिवाळ्यात केल्या जाणा-या चुकांविषयी...