आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध प्रत्येक प्रकारे आहे फायदेशीर, डोक्यातुन काढा दूधाचे हे 5 मिथ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूधाला कंप्लीट डायट म्हटले तर चुकीचे नाही. न्यूट्रिशनयुक्त दूध लहानांपासुन तर मोठ्यांना फायदेशीर मानले गेले आहे. बॉडी ग्रोथ आणि हाडांच्या मजबुतीसाठी दूध एक चांगला स्त्रोत आहे. परंतु अनेक लोकांच्या डोक्यात दूधाविषयी काही गैरसमज आहेत. ज्यामुळे ते दूध पिने टाळतात. खरेतर रिसर्चमध्ये हे सर्व चुकीचे सिध्द झाले आहे. चला तर मग जाणुन घेऊया दूधाच्या काही मिथ विषयी...

मिथ - लठ्ठपणा वाढवते
फॅक्ट - रिसर्चप्रमाणे योग्य प्रमाणात सेवन केलेले दूध वजन कमी करण्यात मदत करते. असे दूधात उपलब्ध असलेल्या कॅल्शियममुळे होते. येवढेच नाही तर यामधील प्रोटीन भूक कंट्रोल करते.
पुढील स्लाईडवर वाचा... दूधाचे असे काही महत्त्वाचे मिथ आणि फॅक्ट...