आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिकरित्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे 5 पदार्थ करतील मदत....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेंदु आपल्या पुर्ण शरीराला संचलित करत असतो. मेंदुव्दारे शरिराची गती, अनुभव, विचार, रक्तप्रवाह, सूचना, हार्मोन अशा अनेक गोष्टींचे कार्य न चुकता चालु असते. यातील एकही चुकीमूळे पुर्ण शरीराचे संतुलन बिघडू शकते. यामुळे मेंदुला स्वस्थ ठेवणे खुप आवश्यक आहे. येवढेच नाही तर मेंदु आपण झोपल्यानंतरही काम करत असतो.

साधारणतः आपण असा विचरा करतो की, अन्न शरीराला प्रभावित करते परंतु आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपल्या मेंदुचा ऊर्जा स्तर, मानसिक स्थिती, स्मरणशक्ती, तनाव क्षमता यासारख्या अनेक कार्यांना अन्न प्रभावित करते. मेंदुला कार्य करण्यासाठी नेहमी ऊर्जा रुपी ग्लूकोजची गरज असते. यासाठी प्रत्येक वेळी ऊर्जा देत राहणे हे शरीराचे काम असते. यासाठी तुम्हाला पौष्टीक आहार जे की, फळ, भाज्या आणि पौष्टीक पदार्थ खाण्याची गरज असते. चला तर मग पाहुया मेंदुला नैसर्गिकरित्या आरोग्यादायी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा... नैसर्गिकरित्या मेंदुला आरोग्यदायी बनवण्यासाठी फायदेशीर पदार्थ...