आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिद्रेची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत हे 5 पदार्थ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिद्रेची समस्या असलेल्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का, की काही पदार्थ सेवन केल्याने झोप न येण्याची समस्या तात्काळ दूर होते. या पदार्थांमध्ये असे अनेक पोषकतत्त्व असतात जे खाल्ल्याने मेंदू रिलॅक्स होतो आणि झोप चांगली येते. या खाद्य पदार्थांमध्ये मेलाटोनिन, मॅग्नेशियम, ट्रायप्टोनि, कार्बोहायड्रेट आणि पोटॅशियम असते. चला तर मग आज आपण पाहूया या खाद्य पदार्थांविषयी...

1. चेरी
जर तुम्ही अनिद्रेने त्रस्त असाल तर तुम्ही चेरीचा रस नियमित सेवन करावा. लाल चेरीमध्ये मोठ्या प्रमाणात मेलाटोनिन उपलब्ध असते. हे एक चांगले अँटीऑक्सीडेंट आहे. झोप येण्यासाठी हे खुप फायदेशीर असते. मेलाटोनिन शरीरातील रोग किटाणुंना नष्ट करण्यात मदत करते. आहार विशेषज्ञ मानतात की, चेरी व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे. यामध्ये थायमीन, रायबोफ्लैविन, व्हिटॅमिन 6 आणि पैटोथेनिक अम्ल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणते पदार्था खाल्ल्याने अनिद्रेची समस्या दूर होते आणि गाढ झोप येते...