आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावग्रस्त जीवनात चांगली झोप लागण्यासाठी बेडरुममध्ये लावा ही 5 रोपे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धावपळीच्या जीवणात आपण इतके तणावग्रस्त होतो की, चांगली झोप सुध्दा येत नाही. जर झोप चांगली झाली नाही तर कामही चांगले होत नाही. आपल्या जीवनामध्ये झोपेला खुप महत्व आहे. परंतु झोप होत नसल्यास काळजी करु नका. आज आपण पाहणार आहोत अशी रोपे जे बेडरुममध्ये लावल्याने चांगली झोप येईल.

1. चमेली
एका संशोधनात सिध्द झाले आहे की, चमेलीच्या सुगंधाने झोप चांगली येते. याच्या सुगंधाने आपण निवांत झोपु शकतो. यासोबतच भीती आणि मूड स्विंग ला चांगले करता येते.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणती रोपे लावल्याने झोप चांगली येते...