आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणातील अॅलर्जीपासुन दूर राहण्यासाठी सोपे 5 उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात 10 ते 20 टक्के लोक वातावरणातील अॅलर्जीला बळी पडतात. जर तुम्हीही अशा एखाद्या अॅलर्जीमुळे त्रस्त असाल तर असे काही उपाय करु शकता. ज्यामुळे तुम्ही अॅलर्जीपासुन दूर राहाल. पॉल्यूटेड एरियात वॉक न करणे, एसी ऑन करताना खिडक्या बंद करणे. अशा काही गोष्टींवर लक्ष ठेवल्याने वातावरणातील अॅलर्जीपासुन तुम्हाला वाचता येऊ शकते.

तनाव घेऊ नका, अॅलर्जी होणार नाही
अमेरिकेमध्ये केलेल्या एका संशोधनानुसार स्ट्रेस घेणा-या लोकांमध्ये अॅलर्जीचे जास्त लक्षण असतात. स्ट्रेस हर्मोंस ब्लड प्रोटीन, आयजीयला वाढतवे, जे अॅर्जिक रिएक्शनसाठी जबाबदार असतात. एक्सपर्ट मानतात की, तनाव न घेतल्याने आणि पूर्ण झोप न घेतल्याने अॅलर्जी खुप कमी होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वातावरणातील अॅलर्जीपासुन वाचण्यासाठी अजुन कोणते उपाय करावे...