आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 गोष्टींमुळे पालक आणि टीनएजर मुलांमध्ये निर्माण होऊ शकते अंतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
पालकांना सर्वात जास्त टेंशन आपल्या मुलांसोबत चर्चा करताना येत असते. तज्ज्ञांच्या मते, मुलांसोबत चर्चा करतेवेळी त्यांना काय विचारायचे आहे, काय सांगायचे आहे, याकडे लक्ष ठेवा. या गोष्टी तुमच्या मुलांना न विचारल्यास बरे होईल.
आज शाळेत काय झाले?

मुले या प्रश्नावर चिडतात. त्यांना शाळेच्या बाबतीत विचारायचे असेल तर इतर प्रश्न विचारा. उदा. दुपारचे जेवण कोणासोबत घेतले. चाचणी परीक्षा चांगली गेली की नाही. या प्रश्नाचे उत्तर मुले आनंदाने देतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मुलांशी बोलताना आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी...