आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम फेशियलच्या 5 सोप्या स्टेप्स, त्वचा दिसेल उजळ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्लरमध्ये प्रत्येक महिन्यात फेशियल करणे चांगले असू शकते परंतु तुमच्या थकलेल्या त्वचेला होम केयरचीसुध्दा आवश्यकता असते. प्रत्येक आठवड्यात आपल्या त्वचेसाठी थोडा वेळ नक्की काढा. हा वेळ काढल्याने पार्लरमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आणि सुंदर दिसाल. शिवाय तुमचे पैसेसुध्दा वाचतील. आम्ही काही टीप्स सांगत आहोत यामुळे तुमची स्किन उजळेल आणि तुम्ही दिसाल सर्वात सुंदर...
 
1. त्वचेची स्वच्छता
सर्वात अगोदर तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करा. कारण तुमच्या स्वच्छ स्किनवर फेशियल चांगले काम करेल. यासाठी तुम्ही क्लींजिंग मिल्क, बेबी ऑइल किंवा मेकअप केलेला असेल तर मेकअप रिमूवरचा प्रयोगही करु शकता. यापैकी कोणतेही प्रोडक्ट कापसाला लावुन तुम्ही चेहरा स्वच्छ करा. एकदा चांगल्या प्रकारे चेहरा स्वच्छ केल्यावर पाण्याने धुवून घ्या.

पुढील स्लाईडवर वाचा... होम फेशियच्या 5 सोप्या स्टेप्स कोणत्या...
 
बातम्या आणखी आहेत...