आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिर्घकाळ तरुण दिसण्यासाठी अवश्य करा या 5 पदार्थांचे सेवन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही तुमची स्किन तरुण ठेवण्यासाठी खुप प्रयत्न करत असाल. यासाठी महागडे ब्यूटी क्रीम वापरत असाल. आज आम्ही तुम्हाला तरुण दिसण्याच्या सर्वात सोपे उपाय सांगणार आहोत. तुम्ही फक्त आम्ही सांगितलेल्या 5 गोष्टी खाल्ल्याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल.
रेड वाइन
हो हे खरे आहे. जर तुम्ही रेड वाइनचे शौकीन असाल तर हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीएजिंग तत्त्व तुमच्या त्वचेला निरोगी ठेवता आणि तुम्ही दिर्घकाळ तरुण राहता.
दिर्घकाळ तरुण दिसण्यासाठी कोणत्या 5 गोष्टी वापराव्या हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...