आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींसोबत चुकूनही बोलू नका या 5 गोष्टी, येऊ शकतो नात्यात दूरावा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्तीत जास्त तरुण कन्फ्यूज राहतात की, तरुणींसोबत काय बोलावे आणि कोणत्या गोष्टी बोलण्यापासुन दूर राहावे. ज्या तरुणांना माहिती नसते, ते तरुणींना काही अशा गोष्टी बोलतात ज्यामुळे नात्यावर वाईट परिणाम होतो. आज आपण अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या तरुणांनी तरुणींसोबत बोलू नये. या गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्ही तरुणींच्या नजरेच मोठे बनू शकता.

1. लुक्सवर कमेंट करणे
तरुणांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, तरुणींना त्यांची स्तुती ऐकणे जेवढे चांगले वाटते तेवढेच त्यांच्याविषयी कमेंट ऐकणे वाईट वाटते. यामुळे त्यांची लिपस्टिकपासुन तर हेयरस्टाइल, फीगर कोणत्याच गोष्टीविषयी बोलू नका. त्यांना सजेशन देणे देखील टाळा.
पुढील स्लाईडवर जाणुन घ्या की, तरुणींसोबत अजून कोणत्या गोष्टी बोलू नये...