आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतिपासून चुकूनही लपवू नका या 5 महत्त्वाच्या गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर पत्नी पतिपासून काही गोष्टी लपवत असते. नाते बिघडण्याच्या भितीमुळे अनेक तरुणी असे करतात. परंतु पति-पत्नीचे नाते घट्ट करायचे असेल तर कोणतीज गोष्ट लपवून ठेवू नये. नात्याला चांगले आणि घट्ट बनवण्यासाठी विश्वास, पारदर्शिता आणि कमिटमेंट खुप आवश्यक असते. लग्नापुर्वीच्या अशा अनेक घटना असतात ज्याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. यामुळेच लग्नानंतर या पाच गोष्टी पतिपासून कधीच लपवू नका...

पास्ट लव्ह अफेयर
आपल्या पतिला आपल्या पास्ट लव्ह अफेयरविषयी अवश्य सांगावे. तुम्हाला ते लपवण्यास सोपे वाटेल. परंतु भविष्यात जर संयोगाने तो पुन्हा तुमच्या समोर आला तर तुमच्या मॅरेज लाइफमध्ये अडथळा येऊ शकतो. यामुळे आपल्या पतिला आपले पास्ट लव्ह अफेयर्स सांगून विश्वासात घ्या. यामुळे तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आणि गरज पडल्यावर तुमचा पति तुमच्यासोबत उभे राहिल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या पतिपासून कधीच लपवू नयेत.... फिजिकल रिलेशनशिप...