आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाने अशी दूर केली केस गळती, पुरुषसुध्दा करु शकतात फॉलो...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रग्नेंसीनंतर महिलांमध्ये हेयर फॉलची समस्या सर्वात मोठी असते. परंतु करीना कपूर खानने प्रेग्नेंसीनंतर आपल्या डायटीशियन रुजुता दिवेकर यांच्या काही टिप्स फॉलो करुन हेयर फॉलची समस्या कंट्रोल केली. करीनाने या टिप्स काही दिवसांपुर्वी फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये शेयर केल्या. त्यावेळी तिच्यासोबत रुजुतासुध्दा होतील. आज आम्ही तुम्हाला करीनाच्या अशाच 5 टिप्स सांगणार आहोत... या टिप्स फक्त आफ्टर प्रेग्नेंसीमध्येच महिलांना कामी येणार नाही तर यासोबतच पुरुषांसाठीही यूजफुल आहेत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हेयर फॉल टाळण्यासाठी करीनाने फॉलो केलेल्या टिप्सविषयी सविस्तर...
बातम्या आणखी आहेत...