आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी इंटरेस्टिंग जेवण तयार करणे आहे आवश्यक, वापरा या सोप्या टिप्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्दी फूडचे नाव ऐकता लहान मुले तोंड वाकडे करतात. त्यांना जेऊ घालणे आईसाठी एक मोठे आव्हान असते. हेल्दी फूड त्यांना आवडत नाही आणि जंक फूड त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे पालकांना मुलांसमोर इंटरेस्टिंग पध्दतीने जेवण वाढले पाहिजे. काही खास गोष्टी जाणुन घ्या आणि मुलांना खाऊ घाला हेल्थी फूड...

रंगाकडे लक्ष ठेवा
मुलांना रंग खुप आवडतात, खासकरुन ब्राइट शेड्स. यामुळे प्रयत्न करा की त्यांना रंगांनी भरपूर असलेले जेवण द्या. ज्या भाज्यांचा रंग ब्राइट आहे अशा भाज्या त्यांना जेवणात द्या. जसे की, ऑरेंज, टोमॅटो, कैपसिकम, गाजर आणि अशा प्रकारच्या विविध रंगाच्या भाज्या त्यांच्या प्लेटमध्ये सजवा. जर खाण्याची प्लेट रंगीत असेल तर ते अवश्य खातील. त्यांचा टिफिन देखील विविध रंगांनी सजलेले असला पाहिजे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा अजुन काही अशाच सोप्या सोप्या टिप्स...