(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
ज्या नात्यामध्ये वाद नाही तेथे प्रेम नाही असे म्हंटले जाते. रोज होणा-या छोट्या-छोट्या वादांमुळे नात्यातील गोडवा टिकून राहण्यास मदत होते. पण जर कडाक्याचे भांडण झाले असेल आणि त्यातुन काही मार्ग निघत नसेल तर सरळ समोरच्या व्यक्तीची माफी मागावी यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला नात्यात एखादी चुक झाल्यास कशा प्रकारे माफी मागावी याबद्दलच्या टिप्स सांगणार आहोत.
1. स्वत:ला माफ करा -
एखाद्या व्यक्तीची माफी मागण्याआधी
आपण केलेल्या चुकीची जाणीव होणे गरजेचे आहे. चुक करून समोरच्या व्यक्तीला सॉरी म्हणणे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. पण जोपर्यंत तुम्ही स्वत:ला माफ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समोरच्याने माफ करणे अवघड असते.
पुढील स्लाइडवर वाचा इतर टिप्स...