आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात त्वचेला चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी अवलंबा हे 5 उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यात थोडेसे जरी दुर्लक्ष केले तर त्वचा कोरडी आणि निर्जिव होऊ
लागते. यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे खुप गरजेचे असते. आज आपण पाहणार आहोत की, हिवाळ्यात त्वचेला चमकदार कसे ठेवता येईल. यासाठी आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत.

1. करा हायड्रेट
हिवाळ्यात तहान खुप कमी लागते आणि आपण विचार करतो की, शरीराला पाण्याची काहीच
गरज नाही. परंतु तहान लागत नसली तरी शरीराला पाण्याची गरज असते. थंडी आणि ड्राय
वातावतरणात स्किनला हायड्रेट करणे खुप गरजेचे असते. यासाठी नियमित 8-10 ग्लास पाणी
प्या आणि चेह-याची चमक टिकवून ठेवण्यासाठी गरम-गरम हर्बल टी घ्या.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या चेह-याला चमकदार बनवण्यासाठी काही खास टिप्स...