आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Ways To Straight Your Hair With Home Made Products

या नैसर्गिक प्रोडक्ट्सचा वापर करुन करा हेयर स्ट्रेटनींग, 5 सोपे उपाय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्ली हेयर दिसायला तर खुप छान दिसतात परंतु त्यांची काळजी घेणे तेवढेच अवघड असते. जर तुम्हालासुध्दा काही वेगळा लुक द्यायचा असेल तर पार्लरमध्ये जाण्याची आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. स्ट्रेटनींग करण्यासाठी तुम्ही घरगुती तयार केलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करु शकता. ज्यामुळे केस डॅमेज होणार नाही. केसांना स्ट्रेट करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स स्कॅल्पवर परिणाम टाकतात. ज्यामुळे त्यांचे मुळ कमकुवत होतात आणि केस तुटू लागतात.

स्ट्रेटनिंग आयरनचा वापर
चांगल्या क्वालिटीच्या स्ट्रेटनिंग आयरनचा वापर करा. जे केसांन स्ट्रेट करेल आणि केसही गळणार नाही. आयरनचा वापर करताना टेम्परेचरवर खास लक्ष ठेवा. आयरन खुप जास्त गरम असल्यामुळे केसांचा ड्रायनेस वाढतो ज्यामुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात. आपल्या केसांना पाहून टेम्परेचर सेट करा. डॅमेज केसांसाठी 250-300 डिग्री, पातळ केसांसाठी 300-350 डिग्री, गुंतलेल्या आणि ड्राय केसांसाठी 300- 400 डिग्री टेम्परेचरचा वापर करावा. स्वस्त आयरनमध्ये टेम्परेचर कंट्रोल करण्याचा ऑप्शन नसतो. यामुळे नेहमी चांगल्या ब्रँडच्याच आयरनचा वापर करा.

वापरण्याची पध्दत
- केस धुतल्यानंतर चांगल्या प्रकारे ब्लो ड्राय करा.
- हीट प्रोटेक्शन स्प्रे लावा
- केसांना लेयर्समध्ये वेगवेगळे करा.
- वरुन सुरुवात करुन खालीपर्यंत स्ट्रेट करा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या केसांना स्ट्रेट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करता येऊ शकतो...दूध, मध, कोकोनट मिल्स, ऑलिव्ह ऑइल यांचा कशा प्रकारे वापर करावा...