आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 5 Wedding Themes To Make Your Day Special For Lifelong

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 WEDDING THEMES ज्यामुळे कायम लक्षात राहिल तुमचे लग्न...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाचा दिवस सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आठवणीतला दिवस असतो. त्यामुळे मुलाच्या आणि मुलीच्या घरच्यांकडून हा क्षण अधिक काळ स्मरणात राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. आजच्या मॉडर्न जगात कपल्स लग्नाच्या आधी स्पेशल फोटोशूट करत असतात. एवढेच नाही तर आता लग्नासाठी वेग-वेगळ्या थीम्स ठेवण्याची पद्धत सुरु झाली आहे. यामध्ये बीच थीम, ट्रेडिसनल थीम यांचा सामवेश आहे. तुमचे देखील आगामी काळात लग्न ठरले असेल अथवा ठरणार असेल तर तुम्ही खालील थिम्सपैकी एखाद्या थिमची निवड तुमच्या लग्नासाठी करु शकता.

1-बीच वेडिंग थीम


जर तुम्हाला समुद्र किनारा मनापासून आवडत असेल तर तुम्ही तुमचे लग्न एखाद्या समुद्र किनारी करु शकता. सध्या समुद्र किनारी जावून लग्न करण्याचा ट्रेंन्ड आहे. यासाठी तुम्ही भारतातील गोवा, अंदमान आणि पुड्डुचेरी या अतिशय सुंदर ठिकाणांची निवड करु शकता. याशिवाय साउथ इंडियामध्ये देखील बरेच ठिकाणं तुम्हाला सापडतील. बरेच जणं या ठिकाणी वेडिंग रिसेप्शनचे देखील आयोजन करत असतात. या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या लग्नाचा समारंभाचे आयोजन करण्याचा विचार करत असाल तर आधी वेळ, तेथील वातावरणाची माहिती आवश्य घ्या.
थिम वेडिंगबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.......