आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Amazing And Different Movie Theaters In The World

कुठे अंघोळ करताना तर कुठे कारमध्ये बसुन थिएटरमध्ये पाहता येतात चित्रपट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात असे अनेक थिएटर आहेत जे आपल्या विचत्र सुविधांसाठी प्रसिध्द आहेत. यामधील काही थिएटरमध्ये लोक बोट आणि कारवर बसुन तर काही थिएटरमध्ये बाथ टब आणि आरामदायक सोफ्यावर बसुन फिल्म पाहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्पेशल सिनेमा हॉल विषीय सांगणार आहोत...

ओलिंपिया थिएटर, ग्रीस
या थिएटरमध्ये दर्शकांना अंथरुनावर झोपून फिल्म पाहण्याची संधी मिळते. याच्या प्रत्येक सीटवर दोन लोक झोपून फिल्म पाहू शकता. सर्वात अगोदर 1910 मध्ये ओलिंपया थिएटरचे डिझाइन आर्किटेक्ट स्टैवरोस क्रिस्टिडिसने केले होते. वर्तमान ओलिंपया थिएटरला 1950 मध्ये डिझाइन केले गेले.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन सविस्तर जाणुन घ्या इतर मूव्ही थिएटर विषयी...