आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील या 6 ठिकणांवरसुध्दा आहेत लोकांची घरे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अशा अनेक गोष्टी आहे ज्या निसर्गाचा चमत्कार दाखवतात. परंतु या ठिकाणांवर लोक राहतात हे जाणुन तुम्हाला कसे वाटेल. हे ठिकाणे फक्त लोकांचा उत्साहच दाखवत नाही तर निसर्गासोबतच तुमच्यातील बदल दर्शवते.

हँगिंग मॉनेस्ट्री, चीन
चीनमध्ये भयानक असे 5 पर्वत आहेत. त्यामधील एका खो-यात हँग माउंटने आहे. पर्वतांच्या कोप-यावर असलेल्या या झुलत्या घरांना हँगिंग मॉनेस्ट्रीच्या नावाने ओळखले जाते. या घरांजवळून एक गोल्डन ड्रॅगन नदी आहे. याच कारणामुळे ही घरे जमीनीपासुन उंचांवर तयार केली आहे. कारण पुर आला तरी घरांना नुकसान पोहोचू नये. हे टूरिस्टच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन इतर ठिकाणांविषीय सविस्तर जाणुन घ्या...