आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात कैरी खाण्याचे 5 मोठे फायदे, उष्मघातापासून होतो बचाव...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. कैरी फक्त खाण्यासच चांगली लागत नाही तर कैरीचे आरोग्य फायदेसुध्दा आहेत. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी फळ आहे. आज आपण जाणुन घेणार आहोत कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे...
हीट स्ट्रोक
कुलिंग एजंट प्रमाणेच कच्ची कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्यावे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कैरी खाल्ल्याने अजून कोणते फायदे होतात... हेल्दी स्किनसाठी फायदेशीर, पचनशक्ती, पिंपल्स, रोग प्रतिकारक क्षमता...