आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेत विघ्न आणतात रात्री 9 नंतर केलेल्या या 6 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्दी लाइफस्टाइलसाठी कमीतकमी सात-आठ तासांची झोप आवश्यक असते. योग्य झोप डायजेशनपासुन तर सुंदरता टिकवुन ठेवण्यासाठी फायदेशीर असते. बॉडीसोबत माइंडसुध्दा रिलॅक्स होते. ज्यामुळे स्ट्रेस फ्री होऊन घरात किंवा ऑफिसमध्ये काम करता येते. परंतु रात्री 9 नंतरच्या तुमच्या काही सवयी झोप न येण्याचे कारण बनु शकतात. ज्या सवयींना आजपासुन अवॉइड करणे सुरु करा... चला तर मग वाचुया अशा कोणत्या सवयी आहेत...

जास्त जेवण करणे
रात्री 8 वाजल्याच्या अगोदर जेवण करणे आवश्यक आहे. परंतु तरी देखील तुम्ही रात्री 9 वाजल्यानंतर जेवण करत असाल तर तुम्हाला लाइट डिनर करावे लागेल. सूप, सलाद जसे की, फ्रुट्स खावे. ऑइली डिशेश कमी खाव्यात. प्लेटमध्ये शिजवलेली आणि उकळलेले पदार्थच असावेत.
पुढील स्लाईडवर वाचा... रात्री 9 नंतर कोणत्या गोष्टी केल्यानंतर झोपण्यास अडचणी येतात...अवश्य वाचा आणि आपल्या य सवयी दूर करा...