आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशात ट्रॅकिंगचा आनंद घेण्यासाठी प्रसिध्द आहेत ही 6 ठिकाणे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅव्हलिंग आणि ट्रॅकिंगचा शौक असणा-या लोकांना हिमाचल प्रदेश एक चांगला ऑप्शन आहे. येथे तुम्ही तुमच्या पॅशनला पुर्ण करु शकता. बर्फच्छादित पर्वतांवर चढणे आणि आजुबाजूच्या निसर्गाला पाहणे खरेच खुप चांगला एक्सपीरियंस असतो. हिमाचल जाऊन तुम्ही कमी वेळेत अनेक ठिकाणे पाहू शकता.
पिन पार्वती पास
ऊंची 5319 मीटर

हे एक चॅलेंजिंग ट्रॅक आहे. या ट्रॅकिंगमध्ये ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कमधून जंगलातील रस्ते, पुल नसलेल्या नद्यांना पार करणे आणि ग्लोशियरचा सामना करावा लागतो. या ट्रॅकिंगमधील नवीन आव्हानांमुळे आपल्याला आनंदमिळतो. कारण ट्रॅकिंग करताना संपुर्ण हिमायल पाहायला मिळतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ट्रकिंगच्या प्रसिध्द ठिकणांविषयी...