आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Foods Which Is Healthy And Beneficial To Skin And Hair

असे 6 पदार्थ ज्यामुळे आरोग्याला होतो दुप्पट फायदा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्यूटीफुल स्किन आणि लांब, शायनी केसांसाठी तरुणी ब्यूटी प्रोडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करतात. याचा परिणाम तात्काळ होतो परंतु दिर्घकाल टिकत नाही. यासोबतच हे ब्यूटी प्रोडक्टस त्वचेला हाणी पोहोचवतात. यासाठी आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, नट्स आणि सीड्स घ्या. खाण्याच्या या पदार्थांमध्ये असलेले अँटीऑक्सीडेट्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स त्वचा आणि केसांना खुप फायदा पोहोचवतात.

मॉश्चरायजर लावल्यानंतरही स्किन डिहायड्रेटेड आहे.
कारण - स्किन सेल्समध्ये मॉइश्चर इम्बॅलेंस
हे खावे - काकडी, टरबूज, अॅलोवेरा ज्यूस
फायदा - या सर्व पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामध्ये उपलब्ध इनफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे स्किन सेल्सला हायड्रेशन मिळते. काकडीमध्ये 95 टक्के पाणी आणि व्हिटॅमिन-बी चांगल्या प्रमाणात असते. टरबूजमध्ये 92 टक्के पाणी असते. हे लायकोपोनोचा चांगला स्त्रोत आहे. हेल्दी स्किन सेल्ससाठी व्हिटॅमिन-बी, पाणी आणि लायकोपीन खुप आवश्यक असतात.
पुढील स्लाईडवर वाचा...डार्क सर्कल, केसगळती, डोळ्यांवरील सूज, नखांचे तुटणे यांसाठी कोणते पदार्थ खाणे आवश्यक असते...