आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Gadgets Which Can Alert You For For Maintain Health

परफेक्ट फिटनेससाठी अलर्ट करतील हे 6 गॅजेट्स, तुम्ही राहाल चांगले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभरातील अॅक्टिव्हीटी करताना आपण कळत-नकळत एक्सरसाइज आणि बॉडी स्ट्रेचिंग करत असतो. चुकीच्या पध्दतीने किंवा एकाच अँगलमध्ये बॉडीला स्थिर ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक असते. श्वास घेण्याची आणि झोपण्याची चुकीची पध्दत आरोग्यासाठी चांगली नसते. परफेक्ट फिटनेस आणि बॉडीसोबत कळत-नकळत होणारे दुष्परिणामांपासुन अलर्ट करण्यासाठी अनेक गॅजेट लॉन्च झाले आहे. हे गॅजेट कॅलरी बर्न, पल्स रेट आणि मास फॅटची योग्य माहिती देतात.

ब्रीदोमीटर मींट
तोंड आणि दाताचे इन्फेक्शन झाल्याने आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. यापासुन वाचण्यासाठी असे गॅजेट अव्हेलेबल आहे जे तुमच्या श्वासांना डिटेक्ट आणि मॉनिटर करुन हायड्रेशन आणि ब्रेथ क्वालिटीची माहीती देते. ब्रीदोमीटर मींट श्वासांची दुर्गंधी, बॅक्टेरिया आणि दातांचे प्रॉब्लम ओळखण्याचे काम करते. अल्कोहोलची प्रमाण अधिक आहे का, ड्रायवींग करणे योग्य आहे का... याविषयी हे गॅजेट माहिती देते.
पुढील स्लाईडवर वाचा... असेच 5 इंट्रेसटींग गॅजेट्स...