आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉकलेट खाऊन कमी करा तणाव आणि हृदयरोग, वाचा फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकोने बनलेले चॉकलेट आपले गुण आणि चवीच्या कारणामुळे 100 वर्षांपासुन टेस्टी ड्रिंक्स आणि चॉकलेट बारच्या रुपात फेमस आहे. चॉकलेट प्रेमी जाणतात की, चॉकलेट मूड चांगला आणि तनाव दूर करते. याव्यतिरिक्त चॉकलेट खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत हे जाणुन घेऊया...

हृदयासाठी फायदेशीर
2010 मध्ये झालेल्या सर्वे नुसार, चॉकलेट हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करते. यामुळे चॉकलेट खाल्ल्याने आजार होण्याची शक्यता खुप कमी असते. यूरोपीय सोसायटी ऑफ कार्डियोलॉजी व्दारे केकेल्या शोधमध्ये सिध्द झाले आहे की, जास्त प्रमाणात चॉकलेट खाल्ल्याने हृदय रोगांपासुन वाचवता येऊ शकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन सविस्तर जाणुन घ्या चॉकलेटच्या फायद्याविषयी...