आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट वर्किंग वुमनसोबतच या 6 पध्दतीने बना आदर्श सून, पत्नी आणि आई...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाइफस्टाइलमध्ये होणारे बदल पाहाता आज तरुणी प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहे. प्रोफेशनल लाइफमुळे अनेक वेळा पर्सनल लाइफ आणि मुलांवर दुर्लक्ष होते. ही समस्या अनेक स्मार्ट वर्किंग वुमेनला असते. ही दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहेत. चला तर मग वाचूया या टिप्स कोणत्या आहेत.

बना स्मार्ट वर्किंग
स्मार्ट वर्किंग करुन तरुणी स्मार्ट मॉमची भूमिका चांगल्या प्रकारे हँडल करु शकता. घर आणि ऑफिसमध्ये बॅलेंस आणण्यासाठी स्मार्ट मॉमची भुमिका महत्त्वाची असते. यासाठी प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ दोन्हींमध्ये बॅलेंस करणे गरजेचे असते. चांगल्या कर्मचारी सोबतच आदर्श सून आणि आई बनने गरजेचे आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन स्मार्ट वर्किंग वुमन बनण्याच्या टिप्स विषयी सविस्तर जाणुन घ्या...