आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 देशात आहे विचित्र कायदे, दैनंदिन गोष्टींवर आहे बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आपल्या देशात पोर्न साइटवर बंदी आणण्यासाठी वाद सुरू आहे. परंतु पुर्ण जगात अशा अनेक गोष्टी आहे ज्या पुर्णपणे बंद आहे. जगातील काही देशांत अशाच प्रकारे अनेक गोष्टींवर बंदी आहे. कुठे लाइफस्टाईलच्या गोष्टींवर बंद आहे तर कुठे इंटरटेंमेंट आणि खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर बंदी आहे. चला तर मग पाहुया बंदी काय आहे.

डेनमार्क
येथील सरकारने 24 हजार नावांची लिस्ट केली आहे. कोणतेच पालक आपल्या पाल्याचे नाव आपल्या मनाप्रमाणे ठेवू शकत नाही. त्यांना या 24 नावांपैकी एक नाव निवडावे लागते. जर तुम्हाला एखादे नविन नाव ठेवायचे असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागते.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या विचित्र देशात विचित्र कायदे आहेत....