आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायटिंग करताना कधीच करु नका या 5 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायटिंग करणे चांगले आहे परंतु ही योग्य प्रकारे केली नाही तर खुप जास्त नुकसान पोहोचू शकतो. अनेक वेळा केलेल्या लहान-लहान चुकांमुळे डायटचा जो फायदा मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आपल्यातील अनेक लोकांना या चुकांविषयी माहितीच नसते. चला तर मग जाणुन घेऊया या चुकांविषयी...

सलाद
फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्यांपेक्षा ताज्या फळ आणि भाज्यांमध्ये अधिक पटींने व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. तसेच सलादमध्ये तुम्ही मीठ आणि सॉस सारखे म्योनीज किंवा शुगर टाकता तेव्हा यांचे अर्ध्यापेक्षा जास्त न्यूट्रिशन संपून जातात. यामुळे जेवढे फ्रेश खाता येईल तेवढे फ्रेश फळे खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे थोडीशी मेहनत अवश्य लागेल परंतु तुम्ही पुर्णपणे फिट राहाल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या... हेल्दी दिसणा-या काही अनहेल्दी गोष्टींविषयी....