सुट्या घालवण्यासाठी गोव्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. नयनरम्य पर्यटनस्थळ सुंदर समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, चर्च आणि नाइट लाइफसाठी गोवा प्रसिद्ध आहे.
जुने गोवा
गोव्याचा हा भाग अत्यंत शांत आणि मनाला आनंद दोणारा आहे. येथे अनेक प्रसिद्ध चर्च आहेत. त्यापैकी काही जागतिक वारसा स्थळेही आहेत. ‘द बेसिलका ऑफ बोम जिझस’मध्ये सेंट झेव्हियरचा पार्थिव देह ठेवण्यात आला आहे. सी कॅथेड्रल आशियातील सर्वात मोठा चर्च आहे. येथे लेडी ऑफ रोजरी चर्चही आहे. निश्चितच हे ठिकाण एकदा पाहण्यासारखे आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, गोव्याच्या इतर ठिकाणांबद्दल...