आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपताना का करु नये मोबाईलचा वापर, वाचा ही 6 कारणे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनचा वापर करण्याची तर आपल्याला सवयच झाली आहे. परंतु कमीत कमी रात्री झोपण्याच्या 1 तास अगोदर मोबाईल फोन आपल्यापासून दूर ठेवला पाहिजे. अन्यथा यूजरला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. UCLA स्कूल ऑफ मेडिसिनच्या डॉक्टर डॅन सीगलनुसार रात्री स्मार्टफोनचा वापर केल्याने खुप दुष्परिणाम होतात. आज आपण जाणुन घेऊ की, असे केल्याने कोणते दुष्परिणाम होतात...
काय आहेत रात्री स्मार्टफोन वापरण्याचे धोके, पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणन घ्या...