आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबाचे फायदे तर माहिती आहेत, वाचा हे 6 दुष्परिणाम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंबू खाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. यामुळेच आपण नियमित लिंबूचा वापर जेवणात आणि सौंदर्यासाठी करतो. परंतु याविषयीच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती नाही. की, जर लिंबूचा वापर योग्य प्रकारे केला नाही तर दुष्परिणाम होऊ शकतो. चला तर मग पाहूया लिंबूचे दुष्परिणाम कोणते आहेत...

दातांचे इनॅमल नष्ट होते
संशोधनातून समोर आले आहे की, लिंबू संत्री यांच्या ज्यूसमध्ये अधिक सॅट्रिक अॅसिड असते. ज्यामुळे दातांचे इनॅमल कमकुवत होते. दातांवर डाग पडू शकता. लिंबूच्या या दुष्परिणामापासून दूर राहण्यासाठी लिंबू पाण्यात किंवा अन्य पदार्थ मिसळून खावे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लिंबूचे 5 साइड इफेक्ट...