आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजळलेली स्किन हवी असेल तर सर्वात अगोदर सोडा या सवयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली स्किन सुंदर आणि उजळ असावी असे प्रत्येक तरुणीला वाटत असते. यासाठी प्रत्येक तरुणी प्रयत्न करते. परंतु आपली स्किन खराब होण्यासाठी अनेक वेळा आपणच कारणीभूत असतो. काही अशा सवयी असतात ज्या दूर केल्यावर आपली स्किन उजळ होते. चला तर मग जाणुन घेऊया या सवयी कोणत्या आहेत...
जास्त वेळ फोनवर बोलू नका
तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमचा फोन तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवतो. रिसर्चमध्ये देखील समोर आले आहे की, लगातार फोन वर बोलल्यामुळे पिंपल्सची समस्या निर्माण होते.
उजळ त्वचा मिळवण्यासाठी अजून कोणत्या सवयी दूर कराव्या हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...