आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लो-बीपीच्या या 6 लक्षणांकडे कधीच करु नका दुर्लक्ष...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लड प्रेशर वाढणे याकडे आपण गांभीर्याने पाहतो. परंतु ब्लड प्रेशर कमी होणे हेदेखील तेवढेच धोकादायक आहे. मेंदू, हृदय या अवयांना पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास लो ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. आज आपण लो बिपीच्या लक्षणांविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत... चला तर मग जाणुन घेऊया लो बीपीचे काही लक्षण...

1 चक्कर येणे, डोकेदुखी
- खूप वेळ बसल्यावर किंवा झटकन उठताना गरगरणे किंवा जेवल्यावर गरगरल्यासारखे वाटत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या त्वचा पांढरे होणे, दमा लागणे यासोबत लो ब्लड प्रेशरचे अजून कोणती लक्षणे आहेत...