लग्न हे बंधन जेवढे खास असते तेवढे नाजूक देखील असते. विचार जुळले तर जीवन आनंदात जाते परंतु जर हे जुळाले नाही तर जीवनात खुप अडचणी येतात. मागील काळात लग्नाची बोलणी घरातील मोठे लोक करत होते आणि त्यांच्यामध्ये कोणीच बोलू शकत नव्हते. ज्यामुळे नाते बिघडण्याची शक्यता खुप कमी राहायची. परंतु आज एकमेकांना समजून घेण्यासाठी दिलेल्या सूटमुळे लग्न जुळाल्यानंतर ते तुटू शकते. कारण लग्नाअगोदर मुला-मुलीमध्ये संवाद होतात. संवाद होण्याचे फायदे असले तरीही याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. आज आपण अशाच गोष्टी पाहूया ज्या होणा-या पार्टनरसोबत बोलण्यापासुन टाळावे.
मोकळे बोलणे
एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रत्येक मुद्द्यांवर मोकळे बोलणे आवश्यक आहे. परंतु अनेक वेळा यामुळे नुकसान होऊ शकते. लग्नाअगोदर आपल्या पर्सनल गोष्टी सांगणे आणि त्यांना त्यांच्या पर्सनल गोष्टी विचारणे चुकिचे आहे. यापासुन सर्वच कपल्सने दूर राहावे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन इंगेजमेंट नंतर कोणत्या गोष्टी बोलण्यापासुन वाचले पाहिजे हे जाणुन घ्या...