आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑयली स्किनसाठी हे आहेत स्पेशल घरगुती स्किन टोनर, सोप्या टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही ऑइली स्किनने त्रस्त आहात आणि यामुळे पिंपल्सची समस्या होत आहे का... अनेक लोक ऑइली स्किनसाठी जास्त वेळा चेहरा धुण्याचा सल्ला देत असतील परंतु बाजारात मिळणा-या रासायनिक टोनरमुळे तुमच्या चेह-यावर अनेक वेळा काहीच परिणाम होत नाही... तर मग काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही घेऊन आलो आहोत असे काही घरगुती स्किन टोनर ज्यामुळे तुमची स्किन ऑइल फ्री होईल. बाजारात मिळणारे अधिक टोनर अल्कोहोल युक्त असतात. अशा प्रोडक्ट्सचा वापर केल्याने चेह-याला नुकसान पोहोचते. यामुळे हे घरगुती टोनर वापरुन पाहा...

पुदीन्याची पाने
गरम पाण्यात पुदिन्याची काही पाने टाका. लक्ष ठेवा की, भांड्यात पाणी जास्त नसावे अन्यथा पाने पाण्यात तरंगतील आणि टोनर चांगेल तयार होणार नाही. आता हे पाणी गार होऊ द्या आणि कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

पुढील स्लाईडवर वाचा... ऑइली स्किनसाठी अजुन कोणते टोनर वापरता येतील...
बातम्या आणखी आहेत...