आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वादिष्ट अशा 6 व्हेजिटेरियन पुलाव डिशेश्, तुम्हाला नक्की आवडतील...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना भात हा प्रकार खुप आवडतो. लहान मुलांना तर भात रोज दिला तरी ते खातात. जर याच भाताच्या आपण रोज विविध पौष्टिक रेसिपी बनवल्या तर...आज आपण भाताच्या 6 व्हेजिटेरियन रेसिपी पाहणार आहोत...

ग्रीन पुलाव
साहित्य :-

- एक वाटी हिरवे वाटाणे
- पाव वाटी काजूचे तुकडे
- एक वाटी बासमती तांदूळ
- वीस-पंचवीस कढीलिंबाची पाने
- अर्धी वाटी कोथिंबीर
- दोन-तीन हिरव्या मिरच्या
- फोडणीसाठी तेल , चवीला साखर
- दोन वाटया गरम पाणी
- चवीनुसार मीठ .
कृती :-
- बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून ठेवावा . कोथिंबीर , मिरच्या व कढीलिंब यांची बारीक करा.
- तेल गरम करून काजू-वाटाणे टाकून परतून घ्यावे . तांदूळ टाकून परतावे .
- बारीक केलेले पदार्थ हे टाका आणि मीठ , साखर चवीला टाकून गरम पाणी टाकून मंद गैसवर भात होऊ दयावा . वरून थोडेसे तूप टाकावे .
तुमचा पौष्टीक ग्रीन पुलाव तयार आहे...
पुढील स्लाईडवर वाचा...व्हेजिटेबल बिर्याणी, नारळी पुलाव, वडा पुलाव, टोमॅटो पुलाव, तिळाचा पुलाव...
बातम्या आणखी आहेत...